Sanjiv Khanna : सरन्यायाधीशांना मिळतो एवढा पगार; बंगला, गाडी अन् या सुविधा..!

Rashmi Mane

सरन्यायाधीश म्हणून शपथ

न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी आज (सोमवारी) राष्ट्रपती भवनात भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली.

Chief Justice of India | Sarkarnama

सर्वोच्च पदावर

सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुख म्हणून सरन्यायाधीश हे सर्वोच्च पदावर असतात.

Chief Justice of India | Sarkarnama

सरन्यायाधीशांचा पगार किती?

भारताच्या सरन्यायाधीशांचा पगार किती आहे आणि त्यांना कोणत्या सुविधा मिळतात हे जाणून घेऊ...

Chief Justice of India | Sarkarnama

वेतन

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचे वेतन 2.80 लाख रुपये आहे आणि त्यांच्या न्यायाधीशांचे वेतन 2.50 लाख रुपये असते.

Chief Justice of India | Sarkarnama

संजीव खन्ना

न्यायमूर्ती खन्ना यांना आतापर्यंत 2.50 लाख रुपये पगार मिळत होता, मात्र सरन्यायाधीश झाल्यानंतर त्यांना 2.80 लाख रुपये पगार मिळणार आहे.

Chief Justice of India | Sarkarnama

बंगला

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना किंवा मुख्य न्यायाधीशांना टाइप VIII बंगले दिले जातात. हा बंगला सर्वोच्च दर्जाचा बंगला मानला जातो.

Chief Justice of India | Sarkarnama

सरकारी कार

याशिवाय सरन्यायाधीशांना सरकारी कार आणि ड्रायव्हरही दिला जातो.

Chief Justice of India | Sarkarnama

Next : फक्त एक रुपया वेतन घेतात..; कोण आहेत अमित कटारिया..?

येथे क्लिक करा