Electoral Bond For Political Parties : राजकीय पक्षांना तब्बल 1300 कोटींची देणगी देणारा धनदांडगा कोण?

Chetan Zadpe

गेमिंगची स्थापना -

सँटियागो मार्टिन यांनी डिसेंबर 1991 मध्ये फ्यूचर गेमिंग आणि हॉटेल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली.

Santiago Martin Profile : | Sarkarnama

वयाच्या १३ व्या वर्षी ट्रेडिंग -

वयाच्या १३ व्या वर्षी ट्रेडिंग सुरू केले. काही वर्षांमध्ये त्यांनी देशभरात लॉटरी व्यवसायाचा विस्तार केला.

Santiago Martin Profile : | Sarkarnama

पॅन इंडिया बिझनेस -

संपूर्ण देशभरात विशेषतः दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात त्यांनी व्यवसायचे जाळे पसरले आहे. विविध राज्यांत व्यवसायाचा विस्तार झाला आहे.

Santiago Martin Profile : | Sarkarnama

विविध क्षेत्रात गुंतवणूक -

लॉटरीशिवाय त्यांचा रिअल इस्टेट, मीडिया एंटरनेटमेंट, वस्त्रोद्योग, हॉस्पिटॅलिटी, आरोग्य सेवा, शिक्षण, सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञान, कृषी, कॅसिनो इत्यादी क्षेत्रात गुंतवणूक आहे.

Santiago Martin Profile :

नामांकित मॅगझिन्सचा शेरा -

त्यांच्याच वेबसाइटनुसार ते देशातील मोठे करदाते आहेत. अनेक नामांकित मॅगझिन्समध्ये त्यांचा मोठा करदाता म्हणून आदराने उल्लेख केला गेला आहे.

Santiago Martin Profile : | Sarkarnama

दरवर्षी 100 कोटींचे कर -

सँटियागो मार्टिन हे दरवर्षी एकटे तब्बल 100 कोटी रुपयांचा कर भरतात."

Santiago Martin Profile : | Sarkarnama

दैवी वरदहस्ताचा दावा -

"मार्टिन यांच्या रौप्यमहोत्सवी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कुटुंबाला होली फादर पोप बेनेडिक्ट XVI यांच्याकडून आशीर्वाद मिळाले होते," असा ते दावा करतात.

Santiago Martin Profile : | Sarkarnama

राजकीय पक्षांना देणग्या -

भारतातील प्रमुख राजकीय पक्षांना त्यांनी भरभरून देणग्या दिल्या आहेत.

R

Santiago Martin Profile : | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू, अजितदादांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे...

Vijay Shivtare | Sarkarnama
क्लिक...