Santosh Danve Birthday : शब्दाला जागणारा नेता अन् 28व्या वर्षी आमदारकी...

Rashmi Mane

वाढदिवस...

भोकरदन मतदारसंघाचे आमदार संतोष रावसाहेब दानवे यांचा 15 डिसेंबर रोजी वाढदिवस असतो.

Santosh Danve | Sarkarnama

युवा कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे

संतोष दानवे मित्र मंडळाच्या माध्यमातून 2007 पासून भोकरदन जाफराबाद तालुक्यात युवा कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे त्यांनी निर्माण केले आहे.

Santosh Danve | Sarkarnama

रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव

संतोष दानवे हे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव आहेत.

Santosh Danve | Sarkarnama

राजकीय कारकिर्दीची सुरुवात

त्यांनी 2012 ला रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदापासून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली .

Santosh Danve | Sarkarnama

आमदार म्हणून निवड

दानवे यांची 2014च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा विधानसभेवर निवड झाली. 2019 ला विधानसभेवर पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले.

Santosh Danve | Sarkarnama

मितभाषी नेते

मितभाषी, स्पष्टोक्ता व शब्दाला जागणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

Santosh Danve | Sarkarnama

कार्यकर्त्यांशी नाळ कायम

संतोष दानवे हे नेहमीच तळागाळातील व जुन्या कार्यकर्त्यांशी नाळ कायम ठेवली आहे. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणारा नेता.

Santosh Danve | Sarkarnama

 Next : तब्बल 13 किलोमीटर डोक्यावर कलश घेऊन चालल्या नवनीत राणा

येथे क्लिक करा