Israel Iran War: अमेरिकेचा इराणवर हवाई हल्ला; काय आहे बी-2 स्टेल्थ बॉम्बर्स, जाणून घ्या!
Mangesh Mahale
इराण-इराकच्या युद्धात अमेरिकेने थेट इराणच्या तीन अणुस्थळांवर हल्ले केले.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
इराणच्या तीन अणुतळांवर बी-२ स्टील्थ बॉम्बर विमानाने हल्ला केला. हल्ल्यात बंकर-बस्टर बॉम्बचाही वापर करण्यात आला आहे.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
इराणचे भूमिगत अणुतळही उद्ध्वस्त झाल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊया काय आहे बी-2 स्टेल्थ बॉम्बर काय आहे.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
सर्वात शक्तीशाली असलेल्या शस्त्रांपैकी एक असलेल्या बी-२ स्टील्थ बॉम्बरमधून ३०,००० पौंड मॅसिव्ह ऑर्डनन्स पेनेट्रेटर किंवा बंकर बस्टर बॉम्ब वापरले.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
ज्यात जमिनीखालीही विध्वंस करण्याची ताकद आहे. बंकर बस्टर बॉम्बचा वापर केवळ फोर्डो येथील भूमिगत अणुसंरचना नष्ट करण्यासाठी करण्यात आला.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
बंकर बस्टर ही अत्यंत शक्तिशाली स्फोटके आहेत, जी जमिनीत खोलवर मारा करू शकतात. हे जीपीएस गाइडेड बॉम्ब अत्यंत सुरक्षित लक्ष्यांना लक्ष्य केले जातात
What Are B-2 Bombers | Sarkarnama
2 स्टील्थ बॉम्बरला ट्रॅक तर अशक्य असते. अति उंचावरुन लक्ष्य भेदण्याची ताकद यात आहे. तीन वर्षांपासून यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यात वापर केला जात आहे.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
1989 मध्ये तयार केलेले हे बॉम्बर हे हवेत सर्वाधिक काळ राहू शकणारे लढाऊ विमान आहे. हवाई तळांना उद्धवस्थ करण्याची क्षमता असते. नॉर्थरोप ग्रूमन कंपनीने त्यांची निर्मिती केली आहे.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
शत्रूच्या प्रदेशात मोठा बॉम्बवर्षाव आणि खोलवर हल्ले करण्यासाठी या विमानाची निर्मिती करण्यात आली.
What Are B-2 Bombers | Sarkarnama
NEXT: मोदी, शहांपासून ते फडणवीस, शेलारांपर्यंत सर्वांनीच केला योगाभ्यास!