Nirmala Nawale: येळकोट येळकोट जय मल्हार...! 'सरपंच मॅडम' निर्मला नवले जेजुरीगडावर खंडोबाच्या दर्शनाला, पाहा खास फोटो

Deepak Kulkarni

कारेगावच्या सरपंच

पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे.

Sarpanch Nirmala Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

राष्ट्रवादीमध्ये सक्रिय

निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत. तसेच त्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम,कौटुंबिक कार्यक्रम यांसह स्वत:चे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

Sarpanch Nirmala Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

तब्बल 509K फॉलोअर्स

सोशल मीडियावर सरपंच मॅडमचा मोठा चाहता वर्ग आहे. इन्स्टाग्रावर त्यांचे तब्बल 509K फॉलोअर्स आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.

Sarpanch Nirmla Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला

सरपंच निर्मला नवले या सध्या पुन्हा एकदा तुफान चर्चेचा विषय ठरत आहेत. कारण त्यांनी नुकतंच जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला गेल्या होत्या.

Sarpanch Nirmala Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

मनोभावे पूजा

त्या जेजुरी येथे महाराष्ट्राचंं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंडाची मनोभावे पूजा करताना दिसून येत आहेत.

Sarpanch Nirmala Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

फोटोंना छान कॅप्शनही

याबाबतची माहिती सरपंच नवले मॅडम यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली आहे. यावेळी त्यांनी भंडाराही उधळला.

Sarpanch Nirmala Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

जेजुरी – आस्था, भक्ती, आणि ऊर्जा यांचं अनोखं संगमस्थान!

त्यांनी फोटोंना छान कॅप्शनही दिलं आहे. श्री खंडोबाच्या नगरीत येऊन दर्शन घेण्याचा योग आला.  जेजुरी – आस्था, भक्ती, आणि ऊर्जा यांचं अनोखं संगमस्थान! हर हर महादेव! 💫💛 असल्याचं म्हटलं आहे.

Sarpanch Nirmala Nawale Jejuri Visit Photos | Sarkarnama

 कमेंट्सचा वर्षाव

निर्मला नवले यांनी जेजुरी दर्शनाचे सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर थोड्याच वेळात ते तुफान व्हायरल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या फोटोंखाली चांंगभलं, येळकोट येळकोट जय मल्हार',सोन्याची जेजुरी अशा भक्तिभावयुक्त कमेंट्स चा वर्षावही होतो आहे.

Nirmala Nawale | Sarkarnama

रेज रोव्हर गिफ्ट

काही महिन्यांपूर्वीच नवले यांना नवऱ्याकडून रेज रोव्हर ही आलिशान व महागडी कार गिफ्ट मिळाली होती.

Nirmala Nawale | Sarpanch

NEXT : खेडेगावच्या सुजाताची गरुड भरारी! जिल्हा परिषद शाळा ते इस्रोत शास्त्रज्ञ; स्वप्नांचा पाठलाग करताना केलं विविध पदावर काम

Sujata Madke ISRO Success Story | Sarkarnama
येथे क्लिक करा...