Mangesh Mahale
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन आवाज उठवणारे भाजपचे आमदार सुरेश धस सध्या महाराष्ट्रात केंद्रस्थानी आहे.
शेती हा त्यांचा मूळ व्यवसाय आहे. आष्टी मतदारसंघातून ते निवडून गेले आहेत.
धस यांच्याकडे बक्कळ संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हाला आश्वर्य वाटेल.
संतोष देशमुख प्रकरणामध्ये न्याय मिळावा, यासाठी धस रस्त्यावर उतरले आहेत.
40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अशी एकूण संपत्ती आहे.
धस यांच्याकडे 50 हजार तर कुटुंबियांकडे एकूण 75 हजार अशी 1 लाख 25 हजारांची रोकड आहे.
धस आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर बँकेत एकूण 27 लाख 77 हजार रुपये जमा आहेत.
जयदत्त अॅग्रो, ओवॅसीस फार्म प्रोडक्ट, श्री साई राम शुगर, नवाबी रिसोर्सेस आदी त्यांच्या कंपन्या आहेत.
54 वर्षीय धस यांचे पदवीपर्यंत शिक्षण झाले आहे.