Saudi Prince: सौदी अरेबियाच्या 29 वर्षीय राजकुमाराची आत्महत्या की घातपात? लंडनमधील आलिशान हॉटेलमधील घटनेचं गूढ उकललं

Deepak Kulkarni

29 वर्षीय राजकुमार

सौदी अरेबियाच्या 29 वर्षीय राजकुमार अब्दुल्ला बिन फहद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल सऊद यांचा गेल्या वर्षी मृत्यू झाला होता.

Saudi Prince Abdullah Death | sarkarnama

सत्ताधारी राजघराण्याचे सदस्य

ते सौदी अरेबियाच्या सत्ताधारी 'हाऊस ऑफ सऊद' या राजघराण्याचे सदस्य होते.

Saudi Prince Abdullah Death | Sarkarnama

हॉटेलमध्ये मृत्यू झाल्यानं खळबळ

लंडनमधील एका आलिशान हॉटेलमध्ये आठवडाभराच्या मुक्कामादरम्यान सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील तरुण सदस्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.

Saudi Prince Abdullah Death | Sarkarnama

मृत्यूबद्दलचा निष्कर्ष समोर

ही घटना 25 नोव्हेंबर 2025 रोजी लंडनमधील मॅरियट हॉटेल, केन्सिंग्टन येथे घडली होती. आता या मृत्यूबद्दलचा निष्कर्ष समोर आला आहे.

Saudi Prince Abdullah Death | Sarkarnama

धक्कादायक बाब समोर

या सौदी अरेबियाच्या प्रिन्सच्या मृत्यू प्रकरणाची यूकेमधील तपास अधिकारी कोरोनर यांच्या चौकशीत काही धक्कादायक बाब समोर आली आहे.

Saudi Prince Abdullah Death | Sarkarnama

धोकादायक औषधांचं सेवन

प्रिन्स अब्दुल्ला बिन फहद बिन अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज बिन जलावी अल सऊद (वय 29) यांचा मृत्यू मद्य, पार्टी ड्रग GHB (गॅमा-हायड्रॉक्सीब्युटिरेट) आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिंतानाशक (अँटी-अँझायटी) औषधांचे धोकादायक मिश्रण सेवन केल्यामुळे झाल्याचं म्हटलं आहे.

Saudi Prince Abdullah Death | Sarkarnama

निष्कर्ष:

तपासादरम्यान, सौदी अरेबियाच्या राजकुमाराच्या मृत्यूमागं आत्महत्या किंवा कोणत्याही प्रकारच्या घातपाताचे पुरावे आढळले नसल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे.

Saudi Prince Abdullah Death | Sarkarnama

सार्वजनिक जीवनातला वावर

अब्दुल्ला हे जरी राजघराण्यातील एका प्रतिष्ठित कुटुंबाशी संबंधित असले तरी त्यांचा सार्वजनिक जीवनात अत्यंत कमी वावर होता.

Saudi-Prince-Abdullah-Death | Sarkarnama

NEXT: थेट मुंबई पोलिसांची व्हॅन अडवण्याची डेअरिंग दाखवणारी तरुणी; कोण आहे रिया अहीर?

येथे क्लिक करा...