Roshan More
संसदेत महिला खासदाराशी गप्पा मारताना खासदार सौगत रॉय यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.
78 वर्षीय सौगत राॅय आणि महिला खासदार जून मालिया हे गप्पा मारताना दिसून येत आहे. व्हिडिओमध्ये दिसते आहे की, राॅय हे काहीतरी बोलत आहेत. ते ऐकूण मालिया या दुसरीकडे पाहून हसत आहेत. त्यानंतर दोघे हसताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर सौगत राॅय व्हायलर झाल्यानंतर नेटझन्सकडून त्यांना वेगवेगळ्या कमेंट करणयात येत आहे. एका जणाने या व्हिडिओर सौगत राॅय यांना उद्देशून नवे शशी थरूर म्हटले आहे.
सौगत रॉय हे अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे खासदार आहेत.
त्यांना एक शिक्षणतज्ज्ञ म्हणून देखील ओळखले जाते.
2009-2012 पर्यंत ते मनमोहन सिंह यांनी सरकारमध्ये शहरी विकास राज्यमंत्री म्हणून काम केले.
ते सध्या लोकसभेत सक्रिय आहेत आणि नियम समिती, वित्त स्थायी समिती आणि संरक्षण मंत्रालयाच्या सल्लागार समितीसारख्या विविध संसदीय समित्यांचे सदस्य आहेत.