ग्राहकांसाठी आनंदवार्ता! Minimum Balance ची चिंता नाही! 'या' बँका घेणार नाहीत शुल्क

Rashmi Mane

बँकेत ‘मिनिमम बॅलन्स’ का लागतो?

तुमच्या सेव्हिंग अकाउंटवर बँक मिनिमम बॅलन्स चार्ज वसूल करते का? का करते माहितीये?Minimum Balance Charges

Minimum Balance Charges | Sarkarnama

मिनिमम बॅलन्स म्हणजे काय?

सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवावा लागणारी ठराविक रक्कम. ही रक्कम ठरवून दिलेल्या रक्कमेपेक्षा कमी रक्कम झाली तर बँक शुल्क वसूल करते.

Minimum Balance Charges | Sarkarnama

बँका का फोर्स करतात?

ATM, मोबाइल बँकिंग, कस्टमर सपोर्ट, ऑफिस खर्च, स्टाफ पगार, डिजिटल सर्व्हिसेस चालवण्यासाठी बँकेला खर्च येतो.

Minimum Balance Charges | Sarkarnama

मिनिमम बॅलन्सचे प्रकार

रोजचा बॅलन्स
महिन्याचा सरासरी बॅलन्स
दोन्हीपैकी एकही कमी झाला तर चार्ज लागू शकतो.

Minimum Balance Charges | Sarkarnama

या सरकारी बँकांनी चार्ज हटवला आहे

  • स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)

  • पंजाब नॅशनल बँक (PNB)

  • इंडियन बँक

  • कॅनरा बँक

  • बँक ऑफ बडोदा

Minimum Balance Charges | Sarkarnama

प्रायव्हेट बँकांचे नियम

अनेक प्रायव्हेट बँका अजूनही मिनिमम बॅलन्ससाठी ग्राहकांवर अट घालतात.

Minimum Balance Charges | Sarkarnama

सॅलरी अकाउंटचे प्रॉब्लेम

कंपनी बदलली की नवीन बँकेत सॅलरी अकाउंट उघडते. जुने अकाउंट सेव्हिंग अकाउंट बनते आणि त्यावर मिनिमम बॅलन्स नियम लागू होतो.

Minimum Balance Charges | Sarkarnama

ग्राहकांची अडचण

जुने अकाउंट वापरात नसल्याने बॅलन्स राखणे कठीण होते. चार्ज कापले जातात. त्यामुळे
जुनी खाती बंद करा किंवा मिनिमम बॅलन्स कायम ठेवा, अन्यथा अनावश्यक शुल्क कापले जातात.

Minimum Balance Charges | Sarkarnama

Next : राहुल, प्रियंका, डिंपल, अखिलेश यांचा SIR प्रकरणावर जोरदार हल्लाबोल, पाहा फोटो! 

येथे क्लिक करा