Mani Arora : वृत्तपत्रांतून प्रेरित होत बनल्या SDM, जाणून घ्या मनी अरोरा यांच्याबद्दल...

Rashmi Mane

मनी अरोरा

मनी अरोरा यांनी 2011 च्या 'यूपीएससी' टॉपर शायना अग्रवालचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला तेव्हा त्यांनी ठरवले अधिकारी बनायचे.

Mani Arora | Sarkarnama

द्वितीय क्रमांक पटकावला

अरोरा या लहानपणापासून अभ्यासातही हुशार होत्या. त्यांचा विद्यापीठात 'एमएससी'मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला होता.

Mani Arora | Sarkarnama

'यूपीएससी' परीक्षा

मनी अरोरा यांनी तीनदा 'यूपीएससी' परीक्षा दिली. पहिल्या दोन वेळा त्यांच्या रँकवर त्या समाधानी नव्हत्या. त्यामुळे तिसऱ्यांदा परीक्षा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

Mani Arora | Sarkarnama

'ऑल इंडिया रँक'

2017 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 360वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर त्यांची 'आयआरएएस' अधिकारी म्हणून निवड झाली होती. या पदामुळे त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली.

Mani Arora | Sarkarnama

प्रशिक्षण

UPSC उत्तीर्ण झाल्यानंतर त्याचे प्रशिक्षण वडोदरा येथे झाले. यासोबतच त्यांनी यूपीपीसीएसची परीक्षा दिली होती. प्रशिक्षण घेत असताना, त्यांचा UPPCS निकाल आला आणि त्यांची 24व्या रँक होता आणि मनी अरोरा SDM झाल्या

Mani Arora | Sarkarnama

परीक्षेची तयारी

अरोरा यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते, की परीक्षेच्या काळात त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्वतःला सोशल मीडियापासून दूर केले होते. मात्र, आता त्या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात.

Mani Arora | Sarkarnama

सोशल मीडिया फॉलोअर्स

सोशल मीडिया हँडलद्वारे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील फोटो आणि अनुभव शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांचे 21 हजार फॉलोअर्स आहेत.

Mani Arora | Sarkarnama

Next : पहिल्या महिला राष्ट्रपती बनून इतिहास रचणाऱ्या प्रतिभा पाटील..

येथे क्लिक करा