Rashmi Mane
हवाई प्रवास आता होणार आणखी सोयीचा आणि जलद! राज्यात 8 ठिकाणी सी-प्लेन सेवा सुरू करण्याचा निर्णय.
सी-प्लेन ही पाण्यावरून उड्डाण करणारी विमानसेवा आहे. ती थेट पाण्यावरूनच उडते आणि उतरते!
पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई, औरंगाबाद, अमरावती, रायगड, सिंधुदुर्ग
प्रवासाची वेळ वाचणार
पर्यटनाला चालना
दुर्गम भागांना जोडणी
आपत्कालीन सेवांसाठी मदत
कोकण आणि रायगडसारख्या भागांमध्ये सी-प्लेनमुळे पर्यटकांची संख्या वाढणार!
योजनेतून कमी दरात प्रवासाची संधी! हवाई सेवा सामान्य माणसासाठी परवडणारी होणार.
या 8 ठिकाणी जल एअरड्रोम म्हणजेच ‘Water Aerodromes’ उभारले जातील – पाण्यावर उतरू शकणारी विमाने याच ठिकाणी ऑपरेट होतील.
ही योजना UDAN (उडे देश का आम नागरिक) अंतर्गत राबवली जात असून केंद्र-राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प आहे.