Government scheme for girls : सरकारची मुलींसाठी खास योजना! महिन्याला फक्त एवढे पैसे गुंतवा अन् 65 लाख मिळवा

Rashmi Mane

सरकारची मुलींसाठी खास योजना!

महिन्याला थोडे पैसे गुंतवा, भविष्य घडवा – मिळवा तब्बल 65 लाख रुपये!

Sukanya Samriddhi Scheme | Sarkarnama

सुकन्या समृद्धी योजना (SSY)

भारत सरकारची मुलींसाठी सुरक्षित व उच्च परतावा देणारी योजना उद्दिष्ट. मुलींचे शिक्षण व लग्नासाठी आर्थिक पाठबळ.

Sukanya Samriddhi Scheme | Sarkarnama

गुंतवणूक कशी करावी?

एका मुलीसाठी फक्त 250 पासून खाते सुरू करता येते. दरमहा 12,500 (वार्षिक 1.5 लाख) पर्यंत गुंतवणूक शक्य. गुंतवणुकीचा कालावधी – 15 वर्षे

Sukanya Samriddhi Scheme | Sarkarnama

परतावा किती?

सध्या व्याजदर 8.2% (2025) योजना पूर्ण झाल्यानंतर मिळू शकतात तब्बल 65 लाख!
(गुंतवणुकीवर व्याज चक्रवाढ पद्धतीने वाढते).

Sukanya Samriddhi Scheme | Sarkarnama

करसवलती

आयकर कायदा कलम 80C अंतर्गत 1.5 लाख पर्यंत सवलत मिळालेला व्याज व अंतिम रक्कमही पूर्णतः करमुक्त.

Sukanya Samriddhi Scheme | Sarkarnama

कोण करू शकतो गुंतवणूक?

ही योजना फक्त मुलींसाठीच मुलीचे वय 10 वर्षांखाली असणे आवश्यक
आई-वडील किंवा पालक खाते उघडू शकतात.

Kanyadan Yojana | Sarkarnama

पैसे कधी काढता येतात?

वयाच्या 18व्या वर्षी शिक्षणासाठी 50% रक्कम आणि 21 वर्षे पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम काढता येते.

Kanyadan Yojana | Sarkarnama

कुठे खाते उघडावे?

जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीयीकृत बँकेत. खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी आणि पारदर्शक.

Lek Ladki Yojana | Sarkarnama

Next : खुशखबर! स्टेट बँकेत 541 जागांसाठी भरती, मिळणार भरघोस पगार

येथे क्लिक करा