I.N.D.I.A Alliance in Jharkhand : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडीकडून सात गॅरंटी!

Mayur Ratnaparkhe

सात गॅरंटी जारी

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी I.N.D.I.A आघाडीकडून सात गॅरंटी जारी करण्यात आल्या आहेत.

प्रत्येक महिन्यास सात किलो रेशन -

प्रत्येक महिन्यास सात किलो रेशन/ प्रति व्यक्ती आणि 450ला एलीपीजी सिलिंडर.

आरक्षण -

आरक्षण एसटी २८ टक्के, एससी १२ टक्के, ओबीसी २७ टक्के

महिलांना अडीच हजार रुपये -

महिलांना प्रति महिना अडीच हजार रुपये देणार

सरना धर्म कोड

झारखंडमध्ये सरना धर्म कोड लागू केला जाणार आहे.

सरकारी नोकऱ्या -

दहा लाक सरकारी नोकऱ्या अन् १५ लाखांचा आरोग्य विमा

एमएसपी -

धानाचा एमएसपी ३२०० रुपये प्रति क्विंटल.

महाविद्यालये -

प्रत्येक जिल्ह्यात एक अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठ.

Next : वडिलांच्या निधानानंतर मोलमुजरी करून आईन शिकवलं, पोरीगी झाली IAS

IAS Divya Tanwar | Sarkarnama
येथे पाहा