भाजप-काँग्रेसचे नेते बनले व्याही! शाहनवाज हुसैन यांच्या सुनेची चर्चा; कोण आहेत अफशां खान?

Mangesh Mahale

व्याही

भाजपचे माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसैन यांचा मुलगा अरबाज हुसैन याचा विवाह काँग्रेस आमदार अकरम खान यांची मुलगी अफशां खान हिच्याशी नुकताच झाला

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

छायाचित्रे शेअर

अफशां यांनी अनेक व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर केली आहेत. वडील अकरम खान यांच्यासोबतचा भावनिक व्हिडिओही चर्चेत आला.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

वडील भावूक

मुलीच्या लहानपणी खेळणी आणण्यापासून ते लग्नाचा पोशाख आणण्यापर्यंतचा प्रवास सांगताना अकरम खान भावूक झाल्याचे दिसते.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

राहुल गांधी

अफशां यांनी राहुल गांधी यांच्यासोबतचे छायाचित्रही शेअर केले असून, त्यांना लग्नाचे निमंत्रण दिल्याचे त्यातून दिसते.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

खिजरी गाव

अफशां खान या हरियाणातील यमुनानगर जिल्ह्यातील खिजरी गावचे रहिवासी आणि जगाधरी विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार अकरम खान यांच्या कन्या आहेत.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे कुटुंब गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रिय आहे.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

अरबाज

शाहनवाज हुसैन यांचे पुत्र अरबाज यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

विवाह

विवाहसोहळ्याला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील नेते उपस्थित होते.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

रिसेप्शन

रिसेप्शनला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन, नितीन गडकरी, मनोहरलाल खट्टर, दीपेंद्र हुड्डा यांच्यासह विविध पक्षांतील नेते उपस्थित होते.

Arbaaz Hussain-Afshan Khan marriage | Sarkarnama

NEXT: शालार्थ पोर्टलवर डेटा कसा फायनल करायचा? पाहा स्टेप-बाय-स्टेप माहिती

येथे क्लिक करा