Balasaheb Thackeray : महाराष्ट्राचे राजकारण गाजवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंची दुर्मिळ छायाचित्रे

सरकारनामा ब्यूरो

बाळासाहेब ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृतिदिन आहे.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

'हिंदूहृदयसम्राट'

खंबीर नेतृत्व आणि कणखर व्यक्तिमत्त्वाने बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात महत्त्वाचे स्थान आहे.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

शिवसेनेची स्थापना

मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1966मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

गोरगरिबांसाठी विविध योजना

बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक गोरगरीब जनतेला उदरनिर्वाहासाठी नोकऱ्या मिळवून देत विविध योजना सुरू केल्या.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

सत्तेची मशाल

बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य माणसांना आमदार, खासदार आणि मंत्रिपद देऊन खऱ्या अर्थाने सत्तेचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

तरुणांना आवाहन

मराठी संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे तरुणांना आवाहन केले.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

धगधगते व्यक्तिमत्त्व

बाळासाहेबांचे विचार नेहमी जनतेला उत्साही आणि ऊर्जात्मक ठरत असे.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

उत्तम व्यंगचित्रकार

उत्तम व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्रांद्वारे त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवले आहेत.

Balasaheb Thackeray | Sarkarnama

Next : मनोज जरांगेंच्या विटा येथील भाषणातील सात महत्त्वाचे मुद्दे !

येथे क्लिक करा