Supriya Sule : सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फुटला; पाहा कन्हेरीतील खास फोटो

Sunil Balasaheb Dhumal

बारामतीतील कन्हेरी येथील मारुती मंदिरात सुप्रिया सुळेंच्या प्रचारात नारळ फोडण्यात आला.

Sharad Pawar, Supriya Sule | Sarkarnama

कार्यक्रमानिमित्त संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.

Pawar Family | Sarkarnama

या वेळी शरद पवारांनी आपले जुने सहकारी झगडे गुरुजींना ओळखले.

Sharad Pawar | Sarkarnama

पवारांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांवर सडकून टीका केली.

Sharad Pawar | Sarkarnama

पवारांनी सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्याशी गप्पा मारल्या.

Pawar Family | Sarkarnama

सुप्रिया सुळेंनी धमकी देणाऱ्यांना रामकृष्ण हरी वाजवा तुतारी असे उत्तर देण्याचा कानमंत्र दिला.

Supriya Sule | Sarkarnama

रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली.

Rohit Pawar | Sarkarnama

मारुतीच्या साक्षीने प्रचार सुरू केल्यावर विजय निश्चित होतो, असा विश्वास पवार कुटुंबीयांनी व्यक्त केला.

R

Pawar Family | Sarkarnama

NEXT : उत्तम जानकरांमुळे मोहिते पाटलांचंं वाढलं बळ तर निंबाळकरांचं टेन्शन!