Sharad Pawar News: शरद पवारांनी घेतली तिसऱ्यांदा राज्यसभेच्या खासदारकीची शपथ; पवारांच्या तीन पिढ्या एकाचवेळी संसदेत

Mangesh Mahale

५९ वर्षे

आज तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. नुकतीच त्यांनी संसदीय कारकि‍र्दीची ५९ वर्षे पूर्ण केली आहेत.

Sharad Pawar

शपथ

प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी व्हिलचेअरवर बसूनच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

Sharad Pawar

तीन पिढ्या

शरद पवार यांच्यासह आता पवार कुटुंबाच्या तीन पिढ्या (सुप्रिया सुळे, पार्थ पवार) एकाच वेळी संसदेत दिसणार आहेत.

Sharad Pawar

२०३२ पर्यंत खासदार

राज्यातील दोन आणि केंद्रातील दोन अशा चारही सभागृहाचं सदस्यपद शरद पवार यांनी भूषवले आहे. आता ते २०३२ पर्यंत खासदार असणार आहेत.

Sharad Pawar

पहिल्यांदा आमदार

१९६७ मध्ये शरद पवार यांनी आमदारकीची निवडणूक पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले.

Sharad Pawar

मुख्यमंत्री

१९७८मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. १९८४ ला त्यांनी बारामतीतून खासदार झाले, १९८५ ला पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरले. १९९०पर्यंत बारामतीचे आमदार होते. सलग सहा वेळा ते आमदार झाले होते.

Sharad Pawar

लोकप्रतिनिधी

१९९१ पासून २०१४ पर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते. २०१४ पासून ते राज्यसभा खासदार आहेत. गेल्या ६० वर्षात शरद पवार हे विधानसभेपासून राज्यसभेपर्यंत कोणत्या ना कोणत्या सभागृहाचे सदस्य आहेतच.

Sharad Pawar

Next: फडणवीसांनी 'मेट्रोवुमन'वर सोपवली मुंबईची जबाबदारी! कोण ठरल्या पहिल्या महिला आयुक्त?

येथे क्लिक करा