Sharad Pawar Barshi Tour : शरद पवारांचा बार्शी दौरा अन्‌ राजकीय गाठीभेटी!

Vijaykumar Dudhale

शरद शेतकरी मेळावा

बार्शीचे माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी शरद शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात विधानसभा निवडणुकीत बारबोले यांच्यासारख्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

Sharad Pawar | Sarkarnama

मराठा आरक्षणाबाबत चर्चा

बार्शीच्या सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यानंतर शरद पवार यांची भेट घेत मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली.

Sharad Pawar | sarkarnama

विधानसभेला इतिहास घडवा

लोकसभा निवडणुकीत बार्शी मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांना पन्नास हजारापेक्षा जास्त मतांचे लीड मिळाले. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला इतिहास घडविण्याचे आवाहन शरद पवार यांनी केले.

Sharad Pawar | Sarkarnama

सभेत काळे झेंडे

सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सभेत काळे झेंडे फडकावले, तसेच एका कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले.

Sharad Pawar | Sararnama

प्रभाताई झाडबुके यांची भेट

बार्शीच्या माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांची शरद पवार यांनी घरी जाऊन भेट घेतली

Sharad Pawar | Sarkarnama

दिलीप सोपल यांची भेट

एकेकाळचे अत्यंत निकटवर्तीय मात्र मागील निवडणुकीत साथ सोडणारे माजी मंत्री दिलीप सोपल यांचीही शरद पवार यांनी भेट घेतली

Sharad Pawar | Sarkarnama

रक्षाबंधन

माजी आमदार प्रभाताई झाडबुके यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.

Sharad Pawar | Sarkarnama

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 'या' देशाचा सर्वोच्च पुरस्कार, पाहा खास फोटो

Droupadi Murmu | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा