Solapur Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळणार नवा चेहरा...

Vijaykumar Dudhale

जून-2015 मध्ये जाधव यांची नेमणूक

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी जून-2015 मध्ये भारत जाधव यांची नेमणूक करण्यात आली होती

Sharad Pawar | Sarkarnama

तब्बल 9 वर्षे शहराध्यक्ष

भारत जाधव हे तब्बल 9 वर्षे सोलापूर शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते.

Solapur NCP | Sarkarnama

भारत जाधव यांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष भारत जाधव यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे दिला

Bharat Jadhav | Sarkarnama

महेश कोठे यांच्याकडे सूत्रे

सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व सूत्रे शरद पवार यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्याकडे सोपवली आहेत

Mahesh kothe | Sarkarnama

राजीनामा मंजूर

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाधव यांचा राजीनामा मंजूर केला असून आता पक्षाला नवा शहराध्यक्ष मिळणार आहे.

Solapur NCP | Sarkarnama

नवे शहराध्यक्ष पद्माकर ऊर्फ नाना काळे?

नवे शहराध्यक्ष म्हणून माजी उपमहापौर पद्माकर ऊर्फ नाना काळे यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे. मात्र, त्यांच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही.

Nana Kale | Sarkarnama

जिल्हाध्यक्ष बदलाचीही चर्चा

शहराध्यक्षपदाबरोबरच जिल्हाध्यक्ष बळिराम साठे यांच्या बदलाचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ते पदावर राहावेत, यासाठी खुद्द शरद पवार यांचाच पूर्वी आग्रह होता.

Baliram Sathe | Sarkarnama

जिल्हाध्यक्षपदासाठी अभिजित पाटील यांचे नाव चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदासाठी पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचे नाव चर्चेत आहे.

Abhijeet Patil | Sarkarnama

शिक्षक ते कॅनडाचे पंतप्रधान; जस्टिन ट्रूडोची किती आहे संपत्ती? श्रीमंती पाहून बसेल धक्का!

Justin Trudeau | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा