Shashikant Shinde : शशिकांत शिंदेंनी साताऱ्यात दाखवली ताकद; शरद पवारांच्या उपस्थितीत भरला अर्ज

Rashmi Mane

उमेदवारी अर्ज दाखल

सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आमदार शशिकांत शिंदे हे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे.

Shashikant Shinde | Sarkarnama

साताऱ्यात भव्य रॅली

शशिकांत शिंदे यांच्याकडून आज साताऱ्यात मोठे शक्‍तिप्रदर्शन करण्यात आले.

Shashikant Shinde | Sarkarnama

भव्य रॅली

साताऱ्यातील गांधी मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर भव्य रॅली काढण्यात आली.

Shashikant Shinde | Sarkarnama

मोठ्या संख्यंने रॅलीला उपस्थित

महाविकास आघाडी तसेच इंडिया आघाडीतील घटक पक्ष व संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या रॅलीला उपस्थित होते.

Shashikant Shinde | Sarkarnama

सप्त्नीक देवीचे दर्शन

आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांनी हुमगांव (ता. जावळी) येथील हुमजाई देवीचे सपत्नीक दर्शन घेतले. 

भव्य प्रचार मिरवणूक

भव्य प्रचार मिरवणूक काढत शशिकांत शिंदे यांनी त्यांची ताकद दाखवून दिली.

Shashikant Shinde | Sarkarnama

शक्तिप्रदर्शन

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या शक्तिप्रदर्शनापेक्षा मोठे शक्तिप्रदर्शन राष्ट्रवादीकडून करण्यात आले.

Shashikant Shinde | Sarkarnama

Next : अप्सराच्या लूकमध्ये देवयानी खोब्रागडे; पाहा खास

येथे क्लिक करा