Unseasonal Rain : ...अन् शिंदे-फडणीस थेट पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर!

Mayur Ratnaparkhe

शिंदे-फडणवीसांकडून पाहणी

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी.

तारसा गावास फटका

अवकाळी पावसाचा नागपूर जिल्ह्यातील तारसा गावास मोठा फटका

Shinde- Fadanvis | Sarkarnama

विदर्भातील अनेक जिल्ह्यात नुकसान

अवकाळी पाऊस व गारपिटीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे

Shinde- Fadanvis | Sarkarnama

विदर्भातील गावांना भेट

मौदा तालुक्यातील तारसा, निमखेडा या गावांनाही भेट दिली.

Shinde- Fadanvis | Sarkarnama

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

धानासोबतच कापूस, तूर, संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.

Shinde- Fadanvis | Sarkarnama
Shinde- Fadanvis | Sarkarnama

पावसामुळे पिकं आडवी

अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतातील पिकं आडवी झाली

Shinde- Fadanvis | Sarkarnama

शिंदे-फडणवीसांनी साधला संवाद

शेतीच्या बांधावर गेल्यावर तेथील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Shinde- Fadanvis | Sarkarnama

शेतकऱ्यांना धीरही दिला

शिंदे-फडणवीसांनी समस्या जाणून घेत, शेतकऱ्यांना धीरही दिला.

Shinde- Fadanvis | Sarkarnama

नुकसान झालेलं पीक

शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नुकसान झालेलं पीक दाखवलं

Shinde- Fadanvis | Sarkarnama

NEXT : रेवंथ रेड्डींच्या मंत्रिमंडळातील सर्वाधिक चर्चा असलेल्या 'सीताक्कां'चा असा आहे प्रवास

Sitakka | Sarkarnama
येथे क्लिक करा