Shirur Lok Sabha 2024 : शिरूरमध्ये लोकशाहीचा मतोत्सव...

Vijaykumar Dudhale

शिवाजीराव आढळराव पाटील

माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

Shivajirao Adhalrao Patil | Sarkarnama

डॉ. अमोल कोल्हे

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज सकाळी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील नारायणगाव-कोल्हे मळा मतदान केंद्रावर कुटुंबासमवेत मतदान केले.

Dr. Amol Kolhe | Sarkarnama

दिलीप वळसे पाटील

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘व्हीलचेअर’वरून येऊन आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावी मतदानाचा हक्क बजावला.

Dilip Walse Patil | Sarkarnama

दिलीप मोहिते

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांनी खेड तालुक्यातील शेलपिंपळगाव येथे मतदान केले.

Dilip Mohite | Sarkarnama

अशोक पवार

शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई या गावी सहकुटुंब मतदान केले.

Ashok Pawar | Sarkarnama

महेश लांडगे

भारतीय जनता पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भोसरी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

Mahesh Landge | Sarkarnama

अतुल बेनके

राष्ट्रवादी काँग्रेसचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी सहकुटुंब नारायणगाव येथील केंद्रावर मतदान केले.

Atul Benke | Sarkarnama

चेतन तुपे

हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी हडपसर येथे मतदानाचा हक्क बजावला.

Chetan Tupe | Sarkarnama

प्रचारात होऊ द्या खर्च, उदयनराजे पहिल्या क्रमांकावर

Satara Loksabha | Sarkarnama