सुनेत्रा पवारांच्या हाती पाळण्याची दोरी, तर फडणवीस अन् शिंदेंच्या खांद्यावर पालखी; पाहा शिवनेरीवरील शिवजन्मोत्सवाचे PHOTO

Jagdish Patil

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 396 वी जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

शिवनेरी

किल्ले शिवनेरीवर देखील दरवर्षीप्रमाणे शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

मुख्यमंत्री

या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थितीत होत्या.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

जन्मोत्सव

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत आणि 'जय भवानी, जय शिवाजी' च्या घोषात जन्मोत्सव सोहळा पार पडला.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

औक्षण

यावेळी गडावर उपस्थित महिलांनी मुख्यमंत्री-उमुख्यमंत्र्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करत स्वागत केले.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

पूजा

दरम्यान, मुख्यमंत्री-उमुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पालखीची विधिवत पूजा केली.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

टोप्या

त्यानंतर त्यांनी पालखी खांद्यावर घेतली, तेव्हा दोन्ही नेत्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

पाळणा

दरम्यान, 'झुलवा पाळणा, बाळ शिवाजीचा' या घोषात शिवाजी महाराजांचे बालरूप असलेला पाळणा झुलवण्यात आला.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

दोरी

यावेळी पाळण्याची दोरी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह फडणवीस आणि शिंदेंनी पकडली होती.

Shiv Jayanti 2026 | Shivneri Fort Celebration | Sarkarnama

NEXT : वडील अन् भावाच्या अकाली मृत्यूनंतर राजकारणात एन्ट्री, 'इस्लाम'शी युती; टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्या शान-ए-हिंद यांची हिस्ट्री

Shan-e-Hind Malegaon | Sarkarnama
क्लिक करा