Shiv Jayanti Kagal : "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" जयघोषाने दुमदुमले कागल शहर

Rashmi Mane

शिवजयंती उत्सव

कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक, दुग्धाभिषेक व जन्मसोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

Shiv Jayanti Kagal | Sarakrnama

शिवजयंती उत्सव

कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पालकमंत्री हसन मुश्रीफ फाउंडेशनने शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले होते.

Shiv Jayanti Kagal | Sarakrnama

भव्य मिरवणूक

निपाणी वेस येथून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून बस स्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती.

Shiv Jayanti Kagal | Sarakrnama

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याला जलाभिषेक व दुग्धाभिषेक करण्यात आला.

Shiv Jayanti Kagal | Sarakrnama

मिरवणुकीत सहभागी

या वेळी हजारोंच्या संख्येने नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले होते.

Shiv Jayanti Kagal | Sarakrnama

शहर दुमदुमून गेले

"छत्रपती शिवाजी महाराज की जय" या जयघोषाने कागल शहर दुमदुमून गेले होते.

R

Shiv Jayanti Kagal | Sarakrnama

Next : शरद पवारांच्या कट्टर समर्थक अन् राष्ट्रवादी काँग्रेसचा उच्चशिक्षित चेहरा

येथे क्लिक करा