Shiv Jayanti Satara: दुग्धाभिषेक ते हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी! साताऱ्यात दमयंतीराजेंची धूमधडाक्यात शिवजयंती

Amol Sutar

वंशज

छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी साताऱ्यात शिवजयंती साजरी केली.

Damayantiraje Bhosale | Sarkarnama

दुग्धाभिषेक

पोवईनाका येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी दुग्धाभिषेक केला.

Damayantiraje Bhosale | Sarkarnama

महाआरती

दमयंतीराजे भोसले यांच्या हस्ते शिवभक्तांच्या उपस्थितीत महाआरती उत्साहात पार पडली.

Damayantiraje Bhosale | Sarkarnama

पुष्पवृष्टी

या वेळी हेलिकॉप्टरच्या साह्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.!

Helicopter | Sarkarnama

जयघोष

या वेळी शिवभक्तांनी केलेल्या "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" जयघोषाने शिवतीर्थ दुमदुमले.

Damayantiraje Bhosale | Sarkarnama

मिरवणूक

सातारा शहरातून शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

Shiv Jayanti | Sarkarnama

कथकली

शिवजयंतीनिमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेले केरळ येथील कथकली कलाकार.

Kathakali | Sarkarnama

वेशभूषा

शहरातून काढलेल्या मिरवणुकीत युवक-युवती पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले.

Shiv Jayanti | Sarkarnama

शुभेच्छा

पोवई नाका येथील शिवरायांचे स्मारक असलेल्या शिवतीर्थावर दमयंतीराजे भोसले यांनी शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

R

Damayantiraje Bhosale | Sarkarnama

NEXT : Shiv Jayanti Kagal : "छत्रपती शिवाजी महाराज की जय!" जयघोषाने दुमदुमले कागल शहर

येथे क्लिक करा