धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कधी व कसं मिळालं? काय आहे इतिहास..

Ganesh Sonawane

स्थापना

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली

Shiv Sena Bow and Arrow Symbol

ठाणे, मुंबई महापालिका

1967 साली शिवसेनेनं ठाणे महापालिकेची निवडणूक लढवली. 1968 साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेचीही निवडणूक लढवली.

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

ढाल-तलवार

त्यावेळी शिवसेनेचं चिन्ह होतं ढाल-तलवार

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

रेल्वे इंजिन

1980 च्या दशकात शिवसेनेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळालं होतं.

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

जोशी, देसाई

त्यावेळी मनोहर जोशी, सुभाष देसाई यांच्यासारख्या नेत्यांनी रेल्वे इंजिन चिन्हावर निवडणूक लढवली होती.

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

वेगवेगळी चिन्ह

1985 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना वेगवेगळी चिन्हं मिळाली होती.

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

मशाल

छगन भुजबळ यांनी त्यावेळी मशाल या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

1989

शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह 1989 साली मिळालं.

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

नोंदणी

1989 साली निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना चिन्हासाठी नोंदणी करण्याची सूचना केली होती.

Election | Sarkarnama

धनुष्यबाण

मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि विजय नाडकर्णी यांनी दिल्लीत जाऊन नोंदणीची प्रक्रिया पार पाडली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह दिलं.

Shiv Sena Bow and Arrow Symbol | Sarkarnama

NEXT : सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न होणार पूर्ण! MPSC तर्फे विविध पदांवर बंपर भरती; त्वरित करा अर्ज!

येथे क्लिक करा