Shivrajyabhishek Raigad : अन् आमचा राजा सिंहासनावर बसला... 352व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे दिमाखदार फोटो!

Rashmi Mane

352 वा शिवराज्याभिषेक सोहळा : रायगड सज्ज!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाची 352 वी वर्षपूर्ती! रायगड किल्ला सजला भक्तांच्या स्वागतासाठी!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

शिवराज्याभिषेक – प्रेरणादायी पर्व!

6 जून 1674 रोजी रायगडावर झाला ऐतिहासिक क्षण – छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

रायगड रोषणाईने सजला

दुर्गराज रायगडवर तोरण, भगवे झेंडे, आणि रोषणाईने सजलेली भव्य व्यवस्था!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

शिवप्रेमाचा महासागर!

पहाटेपासूनच शिवभक्तांची हजारोंची उपस्थिती; गडावर ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

कठोर सुरक्षा व्यवस्था!

अनुचित प्रकार टाळण्यासाठी रायगडावर पोलीस बंदोबस्त तैनात, भक्तांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

परिपूर्ण सोय

प्रशस्त पार्किंग, एसटी बस सेवा, दिशादर्शक फलक व स्वयंसेवकांची मदत सतत उपलब्ध!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

रायगड पुन्हा गडकोट बनला!

शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा गौरव पुन्हा अनुभवला; प्रत्येक हृदयात शिवस्मरण जागवणारा सोहळा!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

शिवभक्तांमध्ये ऊर्जा

सर्व वयोगटातील शिवप्रेमींनी घेतले गडाचे दर्शन; इतिहासाला साक्ष देणारा एक अनोखा क्षण!

Shivrajyabhishek Raigad | Sarkarnama

Next : बेशिस्त वाहनचालक रडारच्या निशाण्यावर; आरटीओ आता हायटेक! मिनिटाला होणार 33 वाहनांवर कारवाई

येथे क्लिक करा