Ambadas Danve Meet Sonam Wangchuck : ठाकरेंचा शब्द अन् दानवेंनी घेतली वांगचूक यांची लडाखमध्ये भेट

Akshay Sabale

वांगचूक यांचं उपोषण -

सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यासाठी उपोषण सुरू केले होते.

Sonam Wangchuck | sarkarnama

सरकारनं दखल नाही घेतली -

20 दिवसांपेक्षा जास्त दिवस कडाक्याच्या थंडीत उणे चार डिग्री सेल्सियस तापमानात उपोषण करणाऱ्या वांगचूक यांची दखल केंद्रातील मोदी सरकारने घेतली नव्हती.

Sonam Wangchuck | sarkarnama

दानवेंनी घेतली भेट -

यातच वांगचूक यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेनेचे नेते, अंबादास दानवे यांनी थेट लडाख येथे जाऊन नुकतीच सोनम वांगचूक यांची भेट घेतली.

Ambadas Danve Meet Sonam Wangchuck | sarkarnama

ठाकरेंचा शब्द अन्... -

उद्धव ठाकरे यांनीही वांगचूक यांच्यांशी फोनवरून संवाद साधत त्यांना पाठिंबा दर्शवला होता. ठाकरेंच्या पाठींब्याच्या शब्दाप्रमाणे अंबादास दानवे यांनी वांगचूक यांची भेट घेतली.

Ambadas Danve Meet Sonam Wangchuck | sarkranama

मुलांशी संवाद -

नुकतीच लडाखमध्ये दानवे यांनी सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांच्या शैक्षणिक संस्थेलाही भेट दिली आणि तेथील मुलांशी संवाद साधला.

Ambadas Danve Meet Sonam Wangchuck | sarkarnama

ठाकरेंची फोनवरून चर्चा -

लडाखच्या लोकांसाठी नुकत्याच झालेल्या त्यांच्या आंदोलनाबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनही वांगचूक यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

Ambadas Danve Meet Sonam Wangchuck | sarkranama

NEXT : IPS मॅडम, तुम्हाला सलाम! आठ महिन्यांच्या गर्भवती तरीही रात्रभर घालतात गस्त...

IPS Nivedita Naidu | Sarkarnama