Arvind Sawant Birthday: संकटकाळी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा नेता...अरविंद सावंत

सरकारनामा ब्यूरो

अरविंद सावंत

शिवसेनेचे प्रतिनिधित्व करणारे अरविंद सावंत यांचा जन्म कुंभवडे (सिंधुदुर्ग) येथे झाला.

Arvind Sawant | Sarkarnama

सामाजिक कार्यकर्ते

सावंत हे तळागळातील लोकांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत.

Arvind Sawant | Sarkarnama

लोकांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकांच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

MTNL कामगार संघटनेचे संस्थापक

अरविंद सावंत हे MTNL कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

Arvind Sawant | Sarkarnama

राजकीय कारकिर्दीला सुरुवात

वयाच्या 17 व्या वर्षी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील त्यांनी विविध राजकीय आंदोलने तसेच चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली,

Arvind Sawant | Sarkarnama

कलाकारांना पाठिंबा देणारे नेते

पारंपारिक कलाप्रकार लुप्त होऊ नयेत यासाठी कलाकारांना आणि त्यांच्या कलेला पाठिंबा देणारे नेते आहेत.

Arvind Sawant | Sarkarnama

नाटकप्रेमी

महाविद्यालयीन काळात ते नाटकात सक्रिय सहभाग घेत असत.

Arvind Sawant | Sarkarnama

फिरण्याची आवड

फिरण्याची आवड असल्यामुळे अरविंद सावंत यांनी चीन, युरोप, मलेशिया आणि थायलंड या देशांना भेट दिलेली आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

आवडते छंद

प्रवास करणे, समुद्र किनारे आणि हिल स्टेशनला भेट देणे हे त्याचे आवडते छंद आहेत.

Arvind Sawant | Sarkarnama

Next : ग्वाल्हेर राजघराण्याचे उत्तराधिकारी ज्योतिरादित्य शिंदे