संजय राऊतांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला, नाव काय माहितीय..?

Deepak Kulkarni

सर्वाधिक चर्चेत

शिवसेना खासदार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी, निर्भीडपणे सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर टीकेचे जोरदार प्रहार करणारे संजय राऊत सध्या राजकीय वर्तुळातला सर्वाधिक चर्चेत राहणारा चेहरा आहे. 

Sanjay Raut New Book | Sarkarnama

शिवसेनेचे थिंक टँक

अगोदर फक्त सामनाचे कार्यकारी संपादक पद कित्येक वर्षे सांभाळल्यानंतर २०१९ मध्ये राज्यात ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं. त्यानंतर राऊत यांना शिवसेनेचे थिंक टँक म्हणून नावलौकिक मिळाला.

Sanjay Raut New Book | Sarkarnama

रोज पत्रकार परिषद

महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून ते आजतागायत ते रोज पत्रकार परिषद घेतात. त्यात सरकार, महायुतीतील घटक पक्षांवर टीकेची एकही संधी सोडत नाही.

sanjay-raut-new-book-title-soon-to-be-released | Sarkarnama

नवं पुस्तक

याच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांचं नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे.

Sanjay-Raut-New-Book | Sarkarnama

सोशल मीडियाद्वारे माहिती..

खासदार राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नुकतीच एक पोस्ट करत नव्या पुस्तकाबाबत माहिती दिली आहे. 

Sanjay-Raut-New-Book | Sarkarnama

 "बोध कीर्तन"

संजय राऊत यांनी त्यांच्या दुसऱ्या नव्या पुस्तकाचं नाव  "बोध कीर्तन" असणार आहे.

Sanjay-Raut-New-Book | Sarkarnama

'नरकातला स्वर्ग'

यापूर्वी संजय राऊतांचं 'नरकातला स्वर्ग' हे पहिलं पुस्तक गेल्या वर्ष 17 मे 2025 रोजी प्रकाशित झालं होतं. या पुस्तकाला वाचकांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला होता. 

Sanjay-Raut-New-Book | Sarkarnama

पुस्तकात काय...?

"बोध कीर्तन" या खासदार संजय राऊत नव्या पुस्तकात तुरुंगातील काही अनुभव, त्यासोबतच प्रेरित करणारे किस्से आणि इतर बरेच काही पुस्तकात असणार आहेत. 

Sanjay-Raut-New-Book | Sarkarnama

NEXT: शासकीय काम, बारा महिने थांब म्हणणाऱ्यांवर आता 'शिस्तभंग'

Government Work Delay Disciplinary Action | Sarkarnama
येथे क्लिक करा...