Arvind Panagariya: नीति आयागाचे माजी उपाध्यक्ष झाले वित्त आयोगाचे प्रमुख; कोण आहेत अरविंद पनगढिया?

Mangesh Mahale

फायनान्स कमिशनचे अध्यक्ष

नीति आयोगाचे माजी उपाध्यक्ष, डॉ. अरविंद पनगढिया यांच्याकडे फायनान्स कमिशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Arvind Panagariya | Sarkarnama

दोन वर्षांसाठी नियुक्ती

त्यांचा कार्यकाळ 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतअसणार आहे.

Arvind Panagariya | Sarkarnama

अर्थशास्त्राचे प्राध्यापक

न्यूयॉर्क येथील कोलंबिया युनिवर्सिटीत ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.

Arvind Panagariya | Sarkarnama

आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये समावेश

एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या आघाडीच्या अर्थतज्ज्ञांमध्ये पनगढिया यांचा समावेश होतो.

Arvind Panagariya | Sarkarnama

नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष

नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये पनगढिया यांची नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.

Arvind Panagariya | Sarkarnama

अनेक पदे भूषविली

जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापार संघटनेत त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत.

Arvind Panagariya | Sarkarnama

घटनात्मक संस्था

वित्त आयोग ही राज्यघटनेच्या कलम २८० अन्वये स्थापन झालेली घटनात्मक संस्था आहे.

Arvind Panagariya | Sarkarnama

करवितरणासाठी रुपरेखा तयार करणे

केंद्र अन् राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचे मुल्यांकन करणे, करवितरणासाठी रुपरेखा तयार करणे हे वित्त आयोगाचे प्रमुख काम आहे.

Arvind Panagariya | Sarkarnama

NEXT:जगातील सर्वात श्रीमंत महिला कोण? किती आहे त्यांची संपत्ती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

<strong>येथे क्लिक करा</strong>