Shivsena UBT : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटाच्या या नेत्यांच्या मागे लागला चौकशीचा ससेमीरा!

Mayur Ratnaparkhe

संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली होती.

Sanjay Raut | Sarkarnama

वैभव नाईक

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी एसीबी चौकशी झाली आहे.

Vaibhav Naik | Sarkarnama

राजन साळवी

प्राप्तिकर खात्याला दाखवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती असल्याच्या आरोपावरून आमदार राजन साळवींची एसीबीकडून चौकशी झाली.

Rajan Salvi | Sarkarnama

नितीन देशमुख

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांची बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी एसीबी चौकशी झाली आहे.

Nitin Deshmukh | Sarkarnama

सुरज चव्हाण

करोना केंद्र गैरव्यवाहरप्रकरणी ठाकरे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकरी सुरज चव्हाण यांची ईडीकडून चौकशी झाली.

Suraj Chavhan | Sarkarnama

अमोल किर्तीकर

खिचडी घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली आहे.

Amol Kirtikar | Sarkarnama

अद्वय हिरे

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांना गैरव्यवहार प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Advay Here | Sarkarnama

सुधाकर बडगुजर

गुन्हेगार सलीम कुत्ता याच्यासोबत डान्सप्रकरणी वादात सापडलेल्या सुधाकर बडगुजरांचीही पोलिसांकडून चौकशी झाली.

Sudhakar badgujar | Sarkarnama

किशोरी पेडणेकर

ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची मृतदेहांच्या पिशव्या खरेदी प्रकरणी ईडीने चौकशी केली.

Kishori Pednekar | Sarkarnama

रवींद्र वायकर

ठाकरे गटाचे नेते यांच्याही पाठीशी ईडीचा ससेमीरा सुरू होताच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Ravindra Vaikar | Sarkarnama

Next : धुव्वाधार बॅटिंग करणारा युसूफ पठाण लोकसभेच्या 'पिच'वर; कशी आहे कामगिरी?

Yusuf Pathan | Sarkarnama
येथे पाहा