Pradeep Pendhare
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना UPSC मध्ये सर्वात शेवटी मुलाखतीला समोरे जावे लागते. यानंतर IAS-IPS साठी निवड होते.
UPSC परीक्षेची मुलाखत तशी पहिल्यास अवघड असते, कारण तिथं आश्चर्यकारक आणि धक्कातंत्र देणारे प्रश्न विचारले जातात.
झारखंडमधील धानबाद इथल्या श्रेष्ठा श्री यांना असाच प्रश्न मुलाखतीत विचारला होता. त्याच उत्तरावर त्या IAS झाल्या.
श्रेष्ठा श्री यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली एज्युकेशन विद्यालयात झाले असून, दिल्ली विद्यापीठातून बीए पूर्ण केले आहे.
श्रेष्ठा श्री यांनी जवाहरलाला नेहरू (JNU) विद्यापीठातून देखील शिक्षण घेतलेले आहे.
UPSC परीक्षेची दोन वर्षे तयारी केल्यानंतर श्रेष्ठा श्री यांना 444 रँक मिळाली.
श्रेष्ठा श्री यांची UPSC परीक्षेची मुलाखत 30 मिनिट चालली होती. त्यात त्यांना 190 गुण मिळाले.
श्रेष्ठा श्री मुलाखतीसाठी साडी घालून गेल्या होत्या. त्यांना त्यावर प्रश्न विचारला. तुम्ही कोणती साडी घातली आहे.
श्रेष्ठा श्री यांनी रेशम साडी घातली असून, ती सौंदर्य वाढवते, असे उत्तर दिलं होते.