Shreysi Singh News : भाजप आमदार ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी भेदणार लक्ष्य

Sachin Waghmare

17 वर्षांच्या मेहनतीनंतर निवड

17 वर्षांच्या मेहनतीनंतर श्रेयासी हिची ऑलिम्पिकसाठी निवड झाली.

Shreysi Singh | Sarkarnama

जमुई मतदारसंघातून आमदार

बिहारमधील जमुई या विधानसभा मतदारसंघातून श्रेयसी आमदार आहेत.

Shreysi Singh | Sarkarnama

शॉटगन ट्रॅप स्पर्धेसाठी निवड

पॅरिस ऑलम्पिक 2024 मध्ये शॉटगन ट्रॅप स्पर्धेत बिहारमधील आमदार श्रेयसी सिंह यांची निवड.

Shreysi Singh | Sarkarnama

ऑलिम्पिकमध्ये खेळणार

या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी लक्ष्य भेदणार आहेत.

Shreysi Singh | Sarkarnama

पहिल्या बिहारी खेळाडू

ऑलम्पिकमध्ये खेळणारी श्रेयसी या पहिल्या बिहारी खेळाडू आहेत.

Shreysi Singh | Sarkarnama

भाजपमध्ये प्रवेश

श्रेयासी यांनी 2020 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Shreysi Singh | Sarkarnama

कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धेत पदक

अर्जुन पुरस्कार विजेत्या असलेल्या श्रेयसी सिंह यांनी यापूर्वी कॉमनवेल्थ, आशियाई स्पर्धेत पदक पटकावले आहे.

Shreysi Singh | Sarkarnama

राजकारणात मारली बाजी

शूटर असलेल्या श्रेयसीचा बिहारमधील राजघराण्यात 29 ऑगस्ट 1991 मध्ये जन्म झाला.

Shreysi Singh | Sarkarnama

राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक

श्रेयसी या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिने सुवर्णपदक पटकावले आहे.

Shreysi Singh | Sarkarnama

आई पुतुल सिंग खासदार

त्यांची आई पुतुल सिंग याही खासदार राहिल्या आहेत.

Shreysi Singh | Sarkarnama

Next : डीएमकेच्या संसदीय पक्षनेतेपदी निवड झालेल्या कनिमाळी करुणानिधी कोण आहेत?

Kanimoli Karunanidhi | Sarkarnama