Maharashtra Lok Sabha Election : राज्यात लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात या हाय होल्टेज लढती

Sunil Balasaheb Dhumal

दिंडोरी

भाजपच्या भारती पवार तर शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढत होत आहे.

Bhaskar Bhagre, Bharti Pawar | Sarkarnama

नाशिक

शिंदे गटाचे हेमंत गोडसे आणि ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे.

Hemant Godse, Rajabhau Waje | Sarkarnama

भिवंडी

भाजपचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्या लक्षवेधी लढत होत आहे.

Kapil Patil, Suresh Mhatre | Sarkarnama

कल्याण

शिंदे गटाचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांच्या लढतीकडे लक्ष आहे.

Shrikant Shinde, Vaishali Darekar-Rane | Sarkarnama

ठाणे

येथे शिंदे गटाचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे गटाचे राजन विचारे असा मुकाबला आहे.

Naresh Mhaske, Rajan Vicahare | Sarkarnama

मुंबई उत्तर पश्चिम

शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर लढत बहुचर्चीत आहे.

Ravindra Waikar, Amol Kirtikar | Sarkarnama

मुंबई उत्तर मध्य

भाजपकडून अॅड. उज्ज्वल निकम तर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड या लढतीकडे राज्याचे लक्ष आहे.

Ujjwal nikam, Varsha Gaikwad | Sarkarnama

मुंबई दक्षिण मध्य

शिंदे गटाचे राहुल शेवाळे तर ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लक्षवेधी लढत आहे.

Rahul Shewale, Anil Desai | Sarkarnama

मुंबई दक्षिण

शिंदे गटाच्या यामिनी जाधव तर ठाकरे गटाचे अरविंद सावंत आमने सामने आहेत.

Yamini Jadhav, Arvind Sawant | Sarkarnama

NEXT : ब्रिज भूषण शरण सिंह यांची मोठी घोषणा!