Shubhanshu Shukla Space Mission: शुभांशू शुक्लांची ऐतिहासिक भरारी! 40 वर्षांनंतर अंतराळात पाऊल ठेवणारे दुसरे भारतीय...

Deepak Kulkarni

भारतीयांची मान अभिमानानं उंचावणारा क्षण

सर्व भारतीयांची मान अभिमानानं उंचावणारा क्षण बुधवारी (ता.25 जून) दुपारी घडली. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि तीन अन्य अंतराळवीर बऱ्याच प्रतिक्षेनंतर 'अ‍ॅक्सिओम-4 मिशन'साठी रवाना झाले.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

40 वर्षांनंतर अंतराळात जाणारे पहिले भारतीय

शुभांशू शुक्ला हे 40 वर्षांनंतर अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरणार आहेत.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन

भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळात पाऊल ठेवणारे पहिले भारतीय अंतराळवीर बनणार आहे.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

मोहिमेचे पायलट

भारताचा हा ऐतिहासिक प्रवास 2025 मध्ये होणार आहे. शुक्ला अ‍ॅक्सिओम-४ (अ‍ॅक्स-४) मोहिमेचे पायलट असणार आहेत.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहीम

ही भारत आणि अमेरिकेची संयुक्त मोहीम असणार आहे.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

अंतराळयान ऑपरेशन्स करण्यासाठी प्रशिक्षण

नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इतर संस्थांनीही शुक्लाच्या मोहिमेत जाणाऱ्या प्रवाशांच्या प्रशिक्षणात योगदान दिले आहे. शुक्ला यांना नेव्हिगेशन आणि डॉकिंग प्रक्रियेसह आवश्यक अंतराळयान ऑपरेशन्स करण्यासाठी प्रशिक्षण घेतले आहे.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

प्रचंड सराव

शुक्ला आणि त्यांचे बॅकअप पार्टनर प्रशांत नायर यांनी मोहिमेदरम्यान उद्भवू शकणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रचंड सराव देखील केला आहे.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

1984 मध्ये राकेश शर्मा

शुभांशु शुक्ला यांच्याआधी 1984 मध्ये राकेश शर्मा तत्कालीन सोविएत युनियनच्या अंतराळ मोहिमेत अंतराळात गेले होते.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

वडिलांची IAS व्हावं अशी इच्छा...

वडील शंभूदयाल शुक्ला यांना शुभांशु IAS व्हावे असं वाटत होतं. पण शुभांशु यांनी आपल्या करिअरची वाट स्वतः निवडली आणि ते NDA मध्ये गेले.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

वायुसेनेत फायटर पायलट

शुभांशु शुक्ला 39 वर्षांचे असून लखनौचे रहिवासी आहेत. ते वायुसेनेत फायटर पायलट असून 2006 मध्ये सेवेत रुजू झाले होते. सुखोई-30 एमकेआय, मिग-21एस, मिग-29एस, जॅग्वार, हॉक्स डोर्नियर्स आणि एन-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.

Shubhanshu Shukla Space Mission | Sarkarnama

NEXT : राज्यात 8 ठिकाणी सी-प्लेन सेवा सुरू! आता हवाई प्रवास होणार स्वस्तात मस्त

Sea-plane-5.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...