Rashmi Mane
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना दररोज किमान 10 ते 12 तास अभ्यास करावा लागतो.
पण आज आम्ही तुम्हाला एका आयएएस अधिकाऱ्याची ओळख करून देणार आहोत. ज्या दिवसा नोकरी आणि रात्री काम केल्यानंतर परीक्षेची तयारी करायच्या.
श्वेता या बिहारमधील राजगीर बाजार येथील रहिवासी आहे.
श्वेता भारती ही यूपीएससीच्या 2021च्या बॅचची आयएएस अधिकारी आहे.
सध्या त्या बिहारमधील भागलपूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
अगदी सामान्य कुटुंबातून आलेल्या श्वेताची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. त्यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण पटना येथील इशान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमधून झाले.
इंजिनिअरींनंतर श्वेता भारतीला विप्रोमध्ये नोकरी मिळाली. नोकरीदरम्यान त्यांना प्रशासकीय सेवेत काम करण्याची इच्छा निर्माण झाली.
त्यानंतर त्याने 2021 च्या यूपीएससी परीक्षेत 356 वा क्रमांक मिळवला. त्यांची आयएएस सेवेसाठी निवड झाली.