बिहारमध्ये माजी मंत्री राहिलेल्या श्याम रजक यांनी 'राजद'च्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहून राजीनामा जाहीर केला. .श्याम रजक हे लालूंच्या निकटवर्तीयांपैकी एक असल्याचे सांगितले जाते..त्यांनी राजदचे राष्ट्रीय सरचिटणीसपद सोडण्याबरोबरच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे.श्याम रजक यांनी शायराना अंदाजात लालू प्रसाद यादवांर आरोप केला आहे..'मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया। आप मोहरे चल रहे थे, मैं रिश्तेदारी निभा रहा था।' असं ते म्हणाले आहेत.. श्याम रजक हे या आधीही राष्ट्रीय जनता दलास सोडचिठ्ठी देवून जनता दल यूनायटेडमध्ये सहभागी झाले होते. .यंदाही अशीच परिस्थिती दिसत आहे, मात्र त्यांनी अद्याप अधिकृतपणे याबाबतची घोषणा केलेली नाही..असं बोललं जात आहे की, राज्यसभेवर पाठवलं न गेल्यामुळे श्याम रजक नाराज होते. .काही दिवसांपूर्वीच श्याम रजक यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांची भेटही घेतली होती..Next : दिल्ली अन् गुजरातसमोर झुकणारे भाजप सरकार उखडून फेका.येथे पाहा