Congress North Maharashtra Division Meeting : दिल्ली अन्‌ गुजरातसमोर झुकणारे भाजप सरकार उखडून फेका

Vijaykumar Dudhale

सर्वात महागडे राज्य

महाराष्ट्राच्या डोक्यावर कर्ज लादून महागाई वाढवली आहे, महाराष्ट्र हे सर्वात महागडे राज्य, अशी ओळख निर्माण झाली आहे : नाना पटोले

Congress North Maharashtra Division Meeting | Sarkarnama

गुजरातधार्जिणे सरकार

राज्यातील महायुती सरकार हे गुजरातधार्जिणे आहे. गुजरातमधून मोठ्या प्रमाणात ड्रग आणायचे आणि राज्यातले उद्योग गुजरातला पाठवायचे काम मागील दोन वर्षांपासून सुरू आहे : नाना पटोले

Congress North Maharashtra Division Meeting | Sarkarnama

बदलापूरमधील ती शाळा भाजपशी संबंधित

बदलापूर अत्याचार प्रकरणी सरकार कारवाई करत नसल्याने हजारो लोक रस्त्यावर उतरले. पण, महायुती सरकारला यात राजकारण दिसत आहे. ज्या शाळेत ही घटना घडली, ती शाळा भाजपशी संबंधित आहे, त्या शाळेला वाचवण्याचा प्रयत्न झाला : नाना पटोले

Congress North Maharashtra Division Meeting | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

बदलापूरची घटना 12 तारखेला घडली आणि 15 तारखेला मुख्यमंत्री बदलापुरात होते, त्यांनी त्या घटनेकडे लक्ष दिले नाही. पीडित मुलीच्या गर्भवती आईला 12 तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवले : नाना पटोले

Congress North Maharashtra Division Meeting | Sarkarnama

दोघांना बदला

बदलापूर प्रकरणी ज्या आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी नेमली, त्यांची कामगिरी संशयास्पद आहे आणि विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे तर भाजपचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे या दोघांना बदलावे : नाना पटोले

Nana Patole | Sarkarnama

मंत्रालय आता टक्केवारीचे केंद्र बनलंय

महायुती सरकारचा पायाच भ्रष्ट आहे, ५० खोके एकदम ओके, हे आजही लोक विसरले नाहीत. मंत्रालय हे आता टक्केवारीचे केंद्र झाले आहे, फक्त पैसे कमावण्याचे काम सुरु आहे : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat | Sarkarnama

खानदेशच्या रक्तातच काँग्रेस

खानदेशच्या जनतेने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. खानदेशच्या रक्तातच काँग्रेस आहे. इंदिरा गांधी, सोनिया गांधी नंदूरबारमधूनच प्रचाराचा नारळ फोडत. प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधान सभेसाठी काम करू व सरकार स्थापनेसाठी खान्देशातून मोठी ताकद देऊ : कुणाल पाटील

kunal Patil | Sarkarnama

प्रचारावर 400 कोटींची उधळपट्टी

अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, चार चार महिने पगार होत नाहीत आणि लाडकी बहिण योजनेच्या प्रचारावर सरकार 400 कोटी रुपयांची उधळपट्टी करत आहे : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat | Sarkarnama

राज्यपालांच्या निर्णयामुळे ‘या’ मुख्यमंत्र्यांची गेली खुर्ची? काश्मीर ते तमिळनाडू व्हाया महाराष्ट्र...

Governor Vs Chief Minister | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा