IAS Raj Yadav: चक्क पाच गावांचे रूप बदलले 'या' अधिकाऱ्याने...

सरकारनामा ब्यूरो

दक्षिण सिक्कीम

IAS राज यादव यांनी असा उपक्रम राबवला, ज्यामुळे दक्षिण सिक्कीमच्या पाच गावांचे अवघे जीवनच बदलून गेले आहे.

IAS Raj Yadav | Sarkarnama

गावातील अडचणी

गावातील अनियमित शाळा, कमी जास्त वीजपुरवठा आदींच्या अपुऱ्या सुविधामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते.

IAS Raj Yadav | Sarkarnama

IAS राज यादव

IAS राज यादव यांची सिक्कीमचे जिल्हा दंडाधिकारी (DM) म्हणून नियुक्ती झाली.

IAS Raj Yadav | Sarkarnama

समस्यांचे निराकरण

रोंगबुलसारख्या गावात अनेक विकासकामे झालीत. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण झाले. हे केवळ त्यांच्या नेतृत्वामुळेच घडले.

IAS Raj Yadav | Sarkarnama

'संसद आदर्श ग्राम' योजना

2014 मध्ये संसद आदर्श ग्राम योजना मंजूर झाल्यावर दत्तक घेतलेल्या गावाच्या नागरिकांसाठी संवाद साधून त्यांच्या समस्या सोडवल्या.

IAS Raj Yadav | Sarkarnama

उद्देश

दक्षिण सिक्कीम जिल्ह्यातील अतिदुर्गम खेड्यांमध्ये विकास घडवून आणणे हा उद्देश होता.

IAS Raj Yadav | Sarkarnama

ग्रामस्थांना दिला मंत्र

‘तुम्ही तुमचे गाव बांधा’ ग्रामस्थांना हा मंत्र देत त्यांना प्रोत्साहन दिले. पाणी, वीज आणि शिक्षण यावर लक्ष केंद्रित करत विकासाची सुरुवात केली.

IAS Raj Yadav | Sarkarnama

प्रेरणादायी उपक्रम

जिल्हा प्रशासनाने सुरू केलेला हा अनोखा उपक्रम तेथील जनतेच्या सहभागाद्वारे यशस्वी केला. हा उपक्रम सगळ्यांना प्रेरणादायी ठरला.

R

IAS Raj Yadav | Sarkarnama

Next : “शिवसेनेचे ठाणे अन् ठाण्याची शिवसेना, हे..” आदित्य ठाकरेंचं विधान!

येथे क्लिक करा