Rashmi Mane
जिथे तुम्ही कोट्यवधींचं उत्पन्न कमावलं. तरीही एक रुपयाचाही इन्कम टॅक्स भरावा लागत नाही!
या राज्यात नागरिकांवर इनकम टॅक्स लागूच होत नाही!
सिक्कीम! भारताच्या उत्तर-पूर्व भागात वसलेलं एक सुंदर, शांत आणि खास राज्य आहे.
1975 मध्ये सिक्कीम शहराचं भारतात विलीनीकरण झालं होतं. पण यावेळी सिक्कीम एका अटीवर भारतात सामील झाला होता की तो आपले पूर्वीचे कायदे आणि स्पेशल स्टेटसला तसंच ठेवेल.
1975 मध्ये भारतात विलीन होताना. सिक्कीमला विशेष संवैधानिक अधिकार मिळाले.
त्यामुळे स्थानिक रहिवाशांवर इनकम टॅक्स लागत नाही!
फक्त सिक्कीमचे मूळ रहिवासी (Sikkim Subject Certificate असलेले) किंवा 1975 आधीचे तिथले पिढीजात नागरिकांना द्यावा लागतो.
जर तुम्ही बाहेरून जाऊन तिथं कमावत असाल, तर तुमच्यावर इनकम टॅक्स लागू होतो.
सिक्कीमचं हे वेगळेपण त्याच्या संस्कृतीप्रमाणेच खास आहे! पर्यटन, निसर्ग, आणि आता टॅक्स फ्री इनकमसाठीही ओळख!