Jagdish Patil
प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना असेलेल्या शिवश्री स्कंदप्रसाद यांनी भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांच्यासोबत विवाह केला.
शिवश्री यांनी शास्त्र विद्यापीठातून बायोइंजिनियरिंगची पदवी, चेन्नई विद्यापीठातून 'भरतनाट्यम'मध्ये तर मद्रास संस्कृत कॉलेजमधून संस्कृतमध्ये MA केलं आहे.
त्यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. त्यामुळे त्यांनी पुढील करिअरसाठी संगीत क्षेत्रच निवडलं.
शिवश्री यांनी भारतातील अनेक प्रतिष्ठित व्यासपीठावर, विशेषत: चेन्नईमध्ये गाण्याचे कार्यक्रम केलेत.
त्या 2014 मध्ये प्रकाशझोतात आल्या जेव्हा PM नरेंद्र मोदींनी गायलेल्या "पूजीसालेंदे हूगला थांडे" या कन्नड भक्तीगीताचे कौतुक केले होते.
त्यांचे यूट्यूब चॅनलवर 2 लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
कन्नड चित्रपट 'पोनियिन सेल्वन: पार्ट 2' मधील "वीरा राजा वीरा" या गाण्यालाही त्यांनी आवाज दिला आहे.
तेजस्वी आणि शिवश्री दोघांनाही खेळाची आवड आहे. त्यांना रिले रेस आणि सायकलिंगची आवड आहे.
तेजस्वी सूर्या आणि शिवश्रीचे विवाह सोहळा बेंगळुरूमध्ये पार पडला. त्यांच्या लग्नाला अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली.