Pradeep Pendhare
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या ताब्यात गेल्या असून, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमत मिळालं आहे.
व्हर्जिनिया प्रांताचे सिनेटर सुब्रमण्यम यांनी रिपब्लिकन पक्षाचे माईक क्लॅन्सी यांचा पराभव केला. सुब्रमण्यम पूर्वी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराम ओबामा यांचे सल्लागार होते.
मिशिगन प्रांतातून पु्न्हा निवडणूक लढवताना श्री ठाणेदार यांनी रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांविरोधात 35 टक्क्यांच्या मताधिक्यांनी विजय मिळवला.
डेमोक्रॅटीक पक्षाचे रो खन्ना यांनी कॅलिफोर्नियातून निवडणूक लढवत दुसऱ्यांदा अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात स्थान मिळवले.
अमेरिकेच्या प्रतिनिधी गृहात स्थान मिळवणाऱ्या प्रमिला ह्या पहिल्या दक्षिण आशियाई अमेरिकन महिला ठरल्या आहेत.
वैद्यकीय तज्ञ असलेले कॅलिफोर्नियातून 2013 पासून प्रतिनिधीत्व करणारे ते सर्वात वरिष्ठ सदस्य असून, त्यांनीही विजय मिळवला आहे.
विधिज्ञ असलेले राजा कृष्णमूर्ती 2016 मध्ये डेमोक्रॅटीक पक्षात आले. त्यांची आता प्रतिनिधीगृहात पाचवी टर्म असणार आहे.
समर्थ, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडल्याशिवाय मी शांत बसणार नाही.