Smriti Irani : स्मृती इराणी राजकारणातून पुन्हा अभिनयाकडे : दिसणार 'तुसली विराणी' च्या लूकमध्ये...

Rashmi Mane

'क्यूंकी सास भी... मुळे स्मृती इराणी पुन्हा चर्चेत

25 वर्षांनंतर ‘तुलसी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्मृती इराणी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहेत. त्यांचा पहिला लुकही व्हायरल झाला आहे.

Smriti Irani | Sarkarnama

राजकारणातून पुन्हा अभिनयात का?

2024 मध्ये अमेठीमध्ये पराभव झाला त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. म्हणून त्यांनी अभिनयाकडे मोर्चा वळवला का असा सवालही विचारला जातोय?

Smriti Irani | Sarkarnama

राजकारणातील चढ-उतार

‘सास भी कभी बहू थी’ या मालिकेनंतर 2014 मध्ये स्मृती इराणीने राहुल गांधीविरुद्ध निवडणूक लढवली, त्यानंतर 2019 मध्येही निवडणूक जिंकली. पण 2024 मध्ये काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांकडून पराभव झाला.

Smriti Irani | Sarkarnama

राजकीय करिअर नंतर पुन्हा...

स्मृती इराणी म्हणते, 2014 मध्येच शोच्या रिबूटचा विचार सुरू होता. मात्र मंत्रीपदामुळे ती शक्य नव्हतं. आता वेळ मिळाल्याने ही भूमिका पुन्हा साकारते आहे.

Smriti Irani | Sarkarnama

'इमोशनल ड्रामा' पुन्हा एकदा

‘सास भी कभी बहू थी’ हा शोने प्रत्येक घरात स्थान मिळवलं. तुलसी-मिहीरची जोडी फेमस झाली.

Smriti Irani | Sarkarnama

पब्लिक इमेज मजबूत करण्याचा प्रयत्न?

टीव्हीवरील ‘तुलसी’ भूमिका लोकांच्या मनात अजूनही आहे. त्यामुळे हा कमबॅक पब्लिक इमेज मजबूत करण्याची रणनीतीही असू शकते.

Smriti Irani | Sarkarnama

फॅन्समध्ये उत्साह, सोशल मीडियावर उत्सव

'तुलसी परत आली!', 'आमचं बालपण परत आलं!' — अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.

Smriti Irani | Sarkarnama

व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

मालिकेचा पहिला लूक सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर जुन्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडिओमुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Smriti Irani | Sarkarnama

Next : महाराष्ट्रात 'मेगाभरती'! फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा! 

येथे क्लिक करा