Ram Satpute Property : आमदार राम सातपुतेंची संपत्ती किती?, 'करोडपती' की 'लखपती'?

Roshan More

लोकसभेचे उमेदवार

राम सातपुते हे भाजपचे सोलापूर मतदारसंघातून उमेदवार आहेत.

Ram Satpute | sarkarnama

ऊसतोड कामगाराचा मुलगा

राम सातपुते हे करमाळ्यातून आमदार झाले. त्यावेळी ऊस तोड कामगाराचा मुलगा आमदार झाल म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला

Ram Satpute | sarkarnama

सातपुतेंची एकूण संपत्ती

राम सातपुते यांच्याकडे एकूण 92 लाखांची संपत्ती आहे.

Ram Satpute | sarkarnama

सोने किती?

सातपुते कुटुंबाजवळ 16 तोळे सोनेही आहे.

Ram Satpute | sarkarnama

वाहने किती?

राम सातपुते यांच्याकडे बुलेटसह तीन दुचाकी वाहने आहेत.

Ram Satpute | sarkarnama

पत्नीकडे किती संपत्ती?

राम सातपुते यांच्या पत्नीची जंगम मालमत्ता 24 लाख 30 हजार रुपये एवढी संपत्ती आहे.

Ram Satpute | sarkarnama

शेतजमीन

मांडवे या गावी 14 लाख रुपयांची शेतजमीन आहे. तसेच 41 लाखांचे घर त्यांच्या नावावर आहे.

Ram Satpute | sarkarnama

NEXT: अबब ! 147 कोटी जंगम तर 149 कोटींची स्थावर मालमत्ता