सोनम वांगचूक यांची राजकीय पार्श्वभूमी माहितेय का? वडील 'या' सरकारमध्ये होते मंत्री...

Jagdish Patil

सोनम वांगचुक

दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सध्या पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक हे उपोषण करत आहेत.

Sonam Wangchuk | Sarkarnama

सहभाग

कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे.

Sonam Wangchuk | Sarkarnama

प्रकृती

आज त्यांच्या उपोषणाचा १८वा दिवस असून त्यांची प्रकृती कमालीची खालावली आहे.

Sonam Wangchuk | Sarkarnama

माहिती

याच सर्व पार्श्वभूमीवर सोनम वांगचूक यांच्या बाबतची माहिती जाणून घेऊया.

Sonam Wangchuk | Sarkarnama

कार्यकर्ते

वांगचूक यांची ओळख शिक्षण सुधारक, वैज्ञानिक आणि पर्यावरण कार्यकर्ते अशी आहे.

Sonam Wangchuk | Sarkarnama

शिक्षण

त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९६६ रोजी लडाखमधील उलेटोक्पो इथे झाला. तर त्यांनी NIT श्रीनगरमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलं.

Sonam Wangchuk | Sarkarnama

आंदोलन

लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या सूचीत समावेश करण्यासाठी त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं.

Sonam Wangchuk

वडील

१९७५ मध्ये, त्यांचे वडील, सोनम वांग्याल जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये मंत्री झाले आणि त्यांचे कुटुंब श्रीनगरला गेले.

Sonam Wangchuk

क्षेत्र

कुटुंबाचा राजकीय वासरा असूनही राजकारणात न जाता वांगचुक यांनी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्र निवडले.

Sonam Wangchuk | Sarkarnama

पुरस्कार

त्यांना 'आशियाचे नोबेल' म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे पुरस्कार पुरस्कार 2018 साली देण्यात आला.

Sonam Wangchuk | Sarkarnama

NEXT : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर कोट्यधीश; पण पत्नी त्यांच्यापेक्षा श्रीमंत, संपत्तीचा आकडा वाचून थक्कच व्हाल

Prashant Kishor Assets
क्लिक करा