Sonam Wangchuk : दिल्ली चलो पदयात्रा, लडाखसह कारगिलसाठी मोठी मागणी

Pradeep Pendhare

पदयात्रेत 100 स्वयंसेवक

पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली 100 हून अधिक स्वयंसेवकांनी दिल्ली चलो पदयात्रेला प्रारंभ केला.

Sonam Wangchuk | Sarkarnama

लडाख राज्य करा

लडाख राज्याच्या मागण्यांसंदर्भात पेंद्राला थांबलेला संवाद पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी पदयात्रा.

Sonam Wangchuk | Sarkarnama

भरती प्रक्रिया

संविधानाच्या सहाव्या अनुसूचीचा विस्तार, लडाखसाठी लोकसेवा आयोगासह भरती प्रक्रिया सुरू करण्याची प्रमुख मागणी करणार.

Sonam Wangchuk | Sarkarnama

कारगिलसाठी मागणी

लेह आणि कारगिल जिल्ह्यांसाठी स्वतंत्र लोकसभा जागा या प्रमुख मागण्यांसाठी ही पदयात्रा असणार आहे.

Sonam Wangchuk | Sarkarnama

पदयात्रा या दिवशी दिल्लीत

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी 2 ऑक्टोबरला ही पदयात्रा दिल्ली इथं पोचणार आहे.

Sonam Wangchuk | Sarkarnama

महिलांचा पाठिंबा

पदयात्रेची सुरवात लडाख इथल्या एनडीएस मेमोरियल पार्क इथून झाली. त्यावेळी पदयात्रेला समर्थन देण्यासाठी महिलांची संख्या लक्षवेधी होती.

Sonam Wangchuk | Sarkarnama

बेमुदत उपोषण

सोनम वांगचुक यांनी यापू्र्वी मागण्यांसंदर्भात 21 दिवस बेमुदत उपोषण आंदोलन केले होते.

Sonam Wangchuk | Sarkarnama

NEXT : नितीश कुमारांच्या पक्षात ज्यांच्यामुळे कलह ते के. सी. त्यागी कोण

k c tyagi | sarkarnama
येथे क्लिक करा :