K C Tyagi : नितीश कुमारांच्या पक्षात ज्यांच्यामुळे कलह ते के. सी. त्यागी कोण?

Roshan More

राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा

नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदाचा राजीनामा माजी खासदार के सी त्यागी यांनी दिला आहे.

k c tyagi | sarkarnama

नितिश कुमार यांचे विश्वासू

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विश्वासू लोकांमध्ये माजी खासदार केसी त्यागी यांचे नाव घेतले जाते.

k c tyagi Nitish Kumar | sarkarnama

अंतर्गत कलह

के. सी. त्यागी यांनी पदाचा राजीनामा पक्षाने स्वीकारला आहे. त्यामुळ जेडीयूमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचे समोर आले आहे.

k c tyagi | sarkarnama

वादग्रस्त वक्तव्य

के.सी.त्यागी यांनी वक्फ बोर्ड, जातिगणना, एससी-एसटी आरक्षणाबात वादग्रस्त मुद्द्यांवर वक्तव्य केली होती.

k c tyagi | sarkarnama

निवडणुकीच्या रिंगणात

1984 मध्ये के. सी. त्यागी यांनी पहिल्यांदाच गाझियाबाद-हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यागी यांना माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या पक्ष राष्ट्रीय लोक दलाने उमेदवारी दिली होती.

k c tyagi | sarkarnama

पराभव

के.सी. त्यागी यांना पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसच्या केदारनाथ सिंह यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

k c tyagi | sarkarnama

विजयी

1989 मध्ये त्यागी जनता दलाकडून लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे नेते बीपी मौर्य यांचा पराभव केला. नितीश कुमार यांनी 2013 मध्ये के.सी. त्यागी यांनी राज्यसभेवर पाठवले होते.

k c tyagi | sarkarnama

NEXT : तुमचा पक्ष प्रादेशिकच; राजीनामा देत ममतांना थेट सांगण्याची हिंमत दाखवणारे रिपून बोरा कोण?

Ripun Bora | sarkarnama
येथे क्लिक करा