Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांची सुटका,'रासुका' अखेर मागे! काय आहे प्रकरण?

Roshan More

'रासुका'अंतर्गत अटक

लेहमध्ये पाच महिन्यांपूर्वी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक करण्यात आले होते.

Sonam Wangchuk | Sarkarnama

सुटका

केंद्र सरकारने वांगचुक यांची अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश देत. रासुका रद्द केला आहे.

Sonam Wangchuk | Sarkarnama

कारवाई का?

लडाखला राज्याच्या दर्जा देण्यात यावे यासाठी वांगचुक आंदोलन करत होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. त्यामध्ये चार जणांना बळी गेला होता.

Sonam Wangchuk | Sarkarnama

राष्ट्र विरोधी कारवाया

वांगचुक यांच्या विरोधात राष्ट्रविरोधी कारवाया केल्याच आरोप करण्यात आला होता.

Sonam Wangchuk | sarkarnama

अटक

25 सप्टेंबर 2025 मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

Sonam Wangchuk | sarkarnama

कोर्ट

वांगचुक यांच्या पत्नीने अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने सरकारला खडेबोल सुनावले होते.

गृहमंत्रालयाकडून आदेश

अटकेत असलेल्या वांगचुक यांना मुक्त करण्याचे आदेश केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने दिले आहेत.

Sonam Wangchuk | Sarkarnama

NEXT : हेरी जन्मठेप म्हणजे काय?

double life imprisonment meaning,
येथे क्लिक करा