सोनिया गांधींच्या आयुष्यातील खास क्षण; पहिल्यांदाच समोर आले दुर्मिळ फोटो

Rajanand More

आत्मचरित्र

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या Belonging : A Journey of Love या आत्मचरित्रातून त्यांच्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. पुस्तकातील अनेक छायाचित्रांमुळे अनेक खास क्षण उलगडले आहेत.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

बालपण

पुस्तकात सोनिया गांधी यांच्या बालपणातील काही खास छायाचित्रे आहेत. इटलीतील त्यांचे बालपण, आई-वडिलांसोबतचे क्षण, सुरुवातीच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा दिला आहे.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

राजीव गांधींसोबतचे क्षण

राजीव गांधी यांच्याविषयी भावना व्यक्त करताना सोनिया गांधी यांनी सहजीवनातील काही खास क्षणांचे फोटोही या पुस्तकात समाविष्ट केले आहेत.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

मुलांसोबतचे फोटो

सोनिया गांधी यांनी प्रियांका आणि राहुल यांच्याविषयीही पुस्तकात भरभरून लिहिले आहे. त्यांचेही बालपणापासूनचे फोटो पुस्तकात पाहायला मिळतात.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

कुटुंब

गांधी कुटुंबाशी संबंधित काही अपरिचित क्षणांचा उल्लेख पुस्तकात आहेत. विविध फोटोंमधून कौटुंबिक क्षण उलगडत जातात.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

राजकीय टप्पा

सोनिया गांधी यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वाच्या घडामोडींचे फोटोही पुस्तकात पाहायला मिळतात. त्यातून अनेक राजकीय घटनांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

विविध प्रसंग

सोनिया गांधी यांनी आपल्या आयुष्यात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग पुस्तकात मांडले आहेत. त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सारीपाट या पुस्तकातून उलगडला आहे.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

उत्सुकता वाढविली

पुस्तकातील दुर्मिळ फोटो आणि त्यामागील आठवणी यामुळे या पुस्तकाबद्दल वाचकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. राजकारण, कौटुंबिक जीवन आणि वैयक्तिक संघर्ष अशा विविध पैलूंवर प्रकाश या पुस्तकातून टाकण्यात आला आहे.

Sonia Gandhi's autobiography 'Belonging: A Journey of Love' | Sarkarnama

NEXT : तीन विवाह अन् घटस्फोट; मातब्बर नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ

येथे क्लिक करा.